Tingling Sensation In Leg : सावधान! ‘या’ आजारांमुळेदेखील पायांना येतात मुंग्या, चुकूनही करू नये दुर्लक्ष

Tingling Sensation In Leg : धावपळीच्या जगात अनेकजण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. आरोग्याकडे लक्ष न दिल्यामुळे त्यांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. परिणामी अनेक आजारांमुळे त्यांचे प्राण धोक्यात येतात. यापैकी एक म्हणजे अनेकांच्या पायांना मुंग्या येतात. जरी पाय सुन्न होणे किंवा मुंग्या येणे ही एक सामान्य समस्या असली तरी त्यामुळे तुम्ही खूप मोठ्या अडचणीत … Read more