Purity Of Paneer : पनीर खात असाल तर व्हा सावध अशी ओळखा शुद्धता…

How To Check Purity Of Paneer

How To Check Purity Of Paneer : भारतातील लोक दुग्धजन्य पदार्थांमध्ये पनीरचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. पनीरपासून अनेक प्रकारच्या पाककृती बनवल्या जातात आणि त्या खायला देखील खूप चवदार असतात. पनीरची मागणी वाढल्यामुळे अनेक कंपन्यांचे पॅकबंद पनीर बाजारात उपलब्ध आहेत. एवढेच नाही तर आता स्थानिक बाजारपेठेत पॉलिथिनमध्ये पनीर विकले जाऊ लागले आहे. पण, तुम्ही जे पनीर … Read more

Tips And Tricks : अनेक उपाय करूनही नळाचा गंज जात नाही? तर मग वापरा ‘हा’ मार्ग

Tips And Tricks : काही वस्तू लवकर गंजतात त्यामुळे अनेकांना वेगवेगळ्या समस्येला सामोरे जावे लागते. खासकरून लोखंडी वस्तू लवकर गंजल्या जातात. पाण्याच्या संपर्कात आल्याने या वस्तूंवर खूप लवकर गंज चढतो. यात नळांचा समावेश आहे. कारण नळ हे पाण्याच्या संपर्कात आल्याने त्यावर गंज चढतो. खारट पाण्यामुळेही नळ खराब होतात. जर तुम्हीही गंजलेल्या नळामुळे त्रस्त असाल तर … Read more

Tips and Tricks : सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे? जाणून घ्यायचे असेल तर फॉलो करा या स्टेप्स

Tips and Tricks : आज जवळपास प्रत्येक घरामध्ये एलपीजी गॅस सिलिंडर दिसून येतो. या एलपीजी गॅसमुळे अनेक कामे खूप सोपे झाले आहे. परंतु,अनेक वेळा असे होते की अचानक गॅस संपतो. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण होते. परंतु, तुम्ही आता घरच्या घरीच तुमच्या एलपीजी सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे ते जाणून घेऊ शकता. तुम्ही आता ओल्या कपड्याची … Read more

Tips and Tricks : मिनिटात होईल तुमचे काम, लक्षात ठेवा ‘या’ शॉर्टकट कीज

Tips and Tricks : सध्याच्या काळात स्मार्टफोनप्रमाणेच लॅपटॉपही गरजेचा झाला आहे. कॉलेज, जॉब, बिझनेससह अनेक कामांसाठी तुमच्याकडे लॅपटॉप असणे आवश्यक आहे. परंतु, अनेकांना एकच काम करण्यासाठी तासंतास लागतात. जर तुम्हाला लॅपटॉप किंवा संगणकाचे काही शॉर्टकट कीज माहित असतील तर तुमचे तेच काम काही मिनिटात पूर्ण होते. त्याचबरोबर वेळेचीही बचत होते. जाणून घेऊयात Ctrl A पासून … Read more

Tips and Tricks : इलेक्ट्रिक स्विच बोर्ड खराब झालाय? फॉलो करा ‘या’ टिप्स, होईल चकाचक

Tips and Tricks : आपल्या घराची साफ सफाई करणे खूप गरजेचे आहे. एका ठराविक वेळेस आपण आपल्या पूर्ण घराची सफाई करतो. परंतु, अनेकवेळा आपण इलेक्ट्रिक स्विच बोर्डच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे कालांतराने तो खूप खराब होतो. जर तुमचाही इलेक्ट्रिक स्विच बोर्ड खराब झाला असेल तर काळजी करू नका. इलेक्ट्रिक स्विच बोर्डच्या सफाईसाठी काही टिप्स फॉलो … Read more

Tips and Tricks: तुमच्या स्मार्टफोनमधील इंटरनेट डेटा लवकर संपतो ? तर नो टेन्शन फक्त फॉलो करा ‘ह्या’ टिप्स होणार फायदा

Tips and Tricks: आजच्या डिजिटल (digital) युगात इंटरनेट (Internet) ही आपली खास गरज बनली आहे. याने माहितीचे युग पुन्हा परिभाषित केले आहे. इंटरनेटने एक इकोसिस्टम (ecosystem) तयार केली आहे जिथे अनेक व्यवसायांना (businesses) वेगाने वाढ करण्याची संधी मिळत आहे. त्याच्या आगमनानंतर आपल्या जीवनशैलीत मोठा बदल झाला आहे. आता आपली अनेक महत्त्वाची कामे इंटरनेटच्या मदतीने सहज … Read more