Vivo Smartphones : आज लॉन्च होणार Vivo T1x स्मार्टफोन, उत्तम फीचर्ससह जाणून घ्या किंमत
Vivo Smartphones : Vivo आज भारतात त्यांचा स्मार्टफोन लॉन्च (Launch) करणार आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट आणि सेगमेंट-फर्स्ट 4-लेयर कूलिंग तंत्रज्ञानासह येणार आहे. हा ब्रँडच्या T-Series मधील एक ऑनलाइन विशेष फोन आहे. डिझाईन इतर टी-सिरीज फोन्स प्रमाणेच आहे. आता, लॉन्चच्या आधी, फोनची वैशिष्ट्ये (Features) आणि किंमत (Price) ऑनलाइन समोर आली आहे. Vivo T1x फोन … Read more