तिरुपती बालाजी मंदिरात दान करण्यात आलेल्या मोबाईलचा लिलाव होणार ! 4 आणि 5 ऑगस्टला ऑनलाईन लिलाव होणार
Tirupati Balaji : आंध्र प्रदेशातील श्रीक्षेत्र तिरुपती बालाजी मंदिर हे हिंदू धर्मातील एक सर्वात मोठे तीर्थक्षेत्र. तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जगभरातील भावी दररोज लाखोंच्या संख्येने तिरुपतीला भेट देत असतात. या ठिकाणी येणारे भाविक मोठ्या प्रमाणात दानही करतात. पैसे सोने-चांदी यासोबतच इथे अन्नदान देखील मोठ्या प्रमाणात होते. याशिवाय येथे काही जण मोबाईल सुद्धा दान करतात. या मंदिरात … Read more