तिरुपती मंदिराप्रमाणेच शिर्डीतील साईबाबांच्या लाडूंवरुन सुद्धा मोठा वाद पेटला होता, तब्बल साडेचार लाख लाडू केले होते नष्ट, पण खरं कारण काय होत ?
Shirdi News : सध्या संपूर्ण देशभर एका प्रकरणाची विशेष चर्चा सुरू आहे आणि ते प्रकरण आहे तिरुपती मंदिरातील लाडूंचे. तिरुपती मंदिरात भाविकांना प्रसाद रुपी जे लाडू दिले जातात त्या लाडूंमध्ये चक्क जनावरांची चरबी आणि माशांचे तेल आढळून आले आहे. तिरुपती मंदिरात संपूर्ण देशभरातील किंबहुना संपूर्ण जगातील हिंदू सनातन धार्मिक लोक गर्दी करत असतात. यामुळे जेव्हापासून … Read more