खुशखबर ! नवी मुंबईमध्ये प्रति तिरुपती बालाजीचे मंदिर बांधले जाणार, ‘या’ तारखेला होणार भूमिपूजन, मुख्यमंत्री शिंदे राहणार उपस्थित
Tirupati Temple New Mumbai : महाराष्ट्रातील स्वामी व्यंकटेश्वर भगवान यांच्या भक्तांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे व्यंकटेश्वर भगवान यांच्या तिरुपती बालाजीच्या मंदिराचे प्रतिरूप आपल्या नवी मुंबईमध्ये उभारले जाणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, तिरुपती तिरुमाला मंदिर व्यवस्थापनानं प्रति तिरुपती बालाजीचे मंदिर नवी मुंबईमध्ये उभारण्याचा मानस व्यक्त केला होता. यासाठी दोन … Read more