Ajab Gajab News : ‘या’ ग्रहावर पाऊस नाही तर पडतात दगड, काय आहे यामागे कारण; जाणून घ्या

Ajab Gajab News : देशाच्या तंत्रज्ञान (Technology) खूप विकसित झाले असून पृथ्वीबाहेरील इतर ग्रहांची माहिती घेण्याचा शोध वैज्ञानिक करत असतात. असेच एका एका ग्रहावर वितळलेल्या दगडांचा पाऊस पडतो, तर दुसऱ्या ग्रहावर (planet) टायटॅनियमसारख्या (titanium) धातूचेही बाष्पीभवन होते असे समजले आहे. दोन्ही ग्रह गुरूच्या आकाराचे आहेत शास्त्रज्ञांनी (scientists) शोधलेल्या रहस्यमय जगाच्या दोन्ही ग्रहांचा आकार गुरू या … Read more