Sarkari Yojana Information : तुमच्याकडे ई-श्रम कार्ड आहे का? तर ‘या’ विशेष ऑफरचा लाभ लवकरच घ्या

Sarkari Yojana Information : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कामगार व मजूर वर्गासाठी पेन्शन योजना (Pension plan) चालू केली असून या योजनेत वेळोवेळी ऑफर (Offer) दिल्या जातात, ज्याचा फायदा कार्डधारकांना (To cardholders) होतो. तुमच्याकडे ई-श्रम कार्ड (E-Shram card) असल्यास तुम्हाला पीएम सुरक्षा विमा (PM Security Insurance) योजनेअंतर्गत २ लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळते. एखाद्या … Read more