IMD Alert : सावध राहा ! 6 राज्यांमध्ये 12 जानेवारीपर्यंत पाऊस तर 5 राज्यात थंडीची लाट; जाणून घ्या ताजे अपडेट
IMD Alert : देशातील बहुतेक राज्यात आता थंडीची लाट पहिला मिळत आहे तर काही राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. यातच पुन्हा एकदा हवामान विभागाने देशातील 6 राज्यांना 12 जानेवारीपर्यंत पावसाचा इशारा दिला आहे तर 5 राज्यात थंडीचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो मध्य प्रदेश, छत्तीसगडसह राजस्थान आणि गुजरातच्या काही भागात हलकी रिमझिम … Read more