Dollar Rate : परकीय चलन साठ्यात लक्षणीय वाढ, डॉलर महागला, जाणून घ्या नवीन किंमत !

Dollar Rate

Dollar Rate : परकीय चालनाबाबत रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी महत्वाची बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, देशाचा परकीय चलन साठा 1 मार्चच्या आठवड्यात $6.55 अब्जने वाढून $625.63 अब्ज झाला आहे. सध्या भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. सेन्सेक्स दररोज नवीन उच्चांक गाठत आहे. विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात मोठी गुंतवणूक करण्यास सुरूवात … Read more