Ayushman Bharat Yojana : फक्त द्यावा लागेल मिसकॉल, सरकारकडून मिळेल 5 लाखांचा फायदा, जाणून घ्या सविस्तर

Ayushman Bharat Yojana : आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्मान भारत मिशन (Ayushman Bharat Mission) अंतर्गत 2018 मध्ये आयुष्मान भारत योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत केंद्र सरकार लाभार्थ्यांना आरोग्य विमा उपलब्ध करून देते. ही योजना संपूर्ण देशभरात चालवली जात आहे. याद्वारे लाभार्थी हॉस्पिटलमध्ये 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळवू शकतात. अशा प्रकारे तुम्हाला 500000 … Read more