नितीन गडकरींची संसदेत केली मोठी घोषणा, 3 महिन्यांत ‘हे’ अवैध टोलनाके बंद होणार
अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 India News :- रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी लोकसभेत मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, सरकार येत्या 3 महिन्यांत अनेक अवैध टोलनाके बंद करणार आहे. नितीन गडकरी म्हणाले की, देशात 60 किमीपेक्षा कमी अंतरावर टोलनाका असू शकत नाही. मात्र अनेक ठिकाणी असे टोलनाके सुरू आहेत. … Read more