Toll Tax Increase : महत्त्वाची बातमी! महामार्ग आणि एक्स्प्रेस वेवर प्रवास करणार असाल तर ‘या’ दिवसापासून भरावा लागणार जास्त टोल टॅक्स
Toll Tax Increase : भारतात वाहतुकीच्या नियमात मोठा बदल केला आहे. आता वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर खूप मोठी कारवाई केली जात आहे. अशातच महामार्ग आणि एक्स्प्रेस वेवर प्रवास करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. अशातच या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशावर आर्थिक ताण येणार आहे. कारण येत्या 1 एप्रिलपासून महामार्ग आणि एक्स्प्रेस वेवर पूर्वीपेक्षा जास्त टोल टॅक्स … Read more