महाराष्ट्रातील ‘या’ महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या काही वाहनचालकांना मिळणार टोल माफी ! वाचा सविस्तर

Maharashtra Expressway

Maharashtra Expressway : येत्या दोन तारखेला महाराष्ट्राला एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण दोन मे 2025 रोजी होणार आहे. नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग हा 700 किलोमीटर लांबीचा महामार्ग असून आत्तापर्यंत या महामार्गाचा 625 किलोमीटर लांबीचा भाग अर्थातच नागपूर ते इगतपुरी हा भाग वाहतुकीसाठी सुरू झाला आहे. महत्त्वाची बाब … Read more