Tomato Farming: टोमॅटो शेती उघडणार करोडपती होण्याचे कवाड…! ‘हे’ अँप्लिकेशन टोमॅटो शेतीचे बारकावे समजवणार, पेरणीपासून ते विक्रीपर्यंत मिळणार मार्गदर्शन

Tomato Farming: भारतात शेतकरी बांधव (Farmer) मोठ्या प्रमाणात भाजीपाला वर्गीय पिकांची शेती (Vegetable Farming) करत असतात. भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड करणारे बहुतेक शेतकरी, लहान आणि मोठे निश्चितपणे टोमॅटोचे पीक लावत असतात. खरं पाहता टोमॅटो हे भाजीपाला वर्गीय पिक कमी कालावधीत आणि कमी खर्चात अधिक उत्पन्न देत असल्याने शेतकरी बांधवांचा याकडे कल वाढत आहे. कृषी क्षेत्रातील … Read more