Tomato Fever: सावधान ..! कोरोना नंतर देशात टोमॅटो फ्लू ; ‘या’ राज्यात अनेकांना झाला संसर्ग, जाणून घ्या लक्षणे
Tomato Fever: देशभरात मान्सूनने (Monsoon) दणका दिला आहे. पण पावसाळा अनेक आजार (diseases) घेऊन येतो. दरम्यान केरळमध्येही (Kerala) एका नवीन आजाराने दार ठोठावले आहे. टोमॅटो फिव्हर (tomato fever) नावाच्या या आजाराने 5 वर्षाखालील 82 मुलांना आजारी पाडले आहे. वास्तविक या आजारात शरीरावर लाल पुरळ पडतात. हा आजार बहुधा फक्त लहान मुलांमध्येच दिसून येतो. टोमॅटो ताप … Read more