Business Idea: नोकरीं सोडा हो..! ‘हा’ शेतीपूरक व्यवसाय करा, लाखों नव्हे करोडो कमवा
Business Idea: भारतात शेती (Farming) हा एक मुख्य व्यवसाय आहे. मात्र, शेती (Agriculture) मध्ये अनिश्चितता मोठ्या प्रमाणात असते. अनेकदा निसर्गाच्या लहरीपणामुळे (Climate Change) तसेच शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे शेतकरी बांधवांना लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांच्या डोक्यावर नाहक कर्जाचे ओझे येते. मात्र जर शेतकरी बांधवांनी (Farmer) काळाच्या ओघात बदल करत … Read more