Tomato Market Price: तुम्ही पिकवलेल्या टोमॅटोचे भाव तुम्ही अशापद्धतीने वाढवू शकतात! वाचा महत्त्वपूर्ण माहिती
Tomato Market Price:- टोमॅटो आणि कांदा या दोन्ही पिकांचा विचार केला तर बऱ्याचदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणण्याचेच काम ही पिके करतात. बऱ्याचदा आपण पाहतो की टोमॅटोला बाजार भाव नसल्यामुळे रस्त्यावर फेकून द्यायची वेळ येते. तीच गत कांद्याची देखील होताना दिसून येते. या दोन्ही पिकांना लागणारा उत्पादन खर्च पाहिला तर तो इतर पिकांच्या तुलनेत जास्तच येतो … Read more