Tomato Farming : कोण म्हणत शेती तोट्याची ! ‘या’ जातीच्या टोमॅटो लागवडीसाठी 40 हजार खर्च करा ; 2 लाख कमवा ; डिटेल्स वाचा
Tomato Farming : भारतात गेल्या अनेक वर्षांपासून शेतीमध्ये मोठा बदल केला जात आहे. शेतकरी बांधव आता अल्प कालावधीत आणि अल्प खर्चात काढणीसाठी तयार होणाऱ्या पिकांची लागवड करू लागले आहेत. टोमॅटो या पिकाची देखील कमी खर्चात शेती केली जात असल्याने याचे मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यात शेती पाहायला मिळते. विशेष म्हणजे टोमॅटो पिकाला बाजारात बारामाही मागणी असते. … Read more