Top 10 Cars : फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या ‘या’ आहेत टॉप 10 कार, पहा यादीतील टॉप कार
Top 10 Cars : देशात लोक मोठ्या प्रमाणात कार खरेदी करत आहेत. अशा वेळी आम्ही फेब्रुवारी महिन्यात सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या म्हणजेच टॉप 10 कारची यादी येथे घेऊन आलो आहे, जाणून घ्या. फेब्रुवारी 2023 मध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप 10 कार 1. मारुती सुझुकी बलेनोने 18,592 युनिट्स (48% वार्षिक वाढ) विकल्या, तर एक वर्षापूर्वी फेब्रुवारी … Read more