Top 4 Launching Cars : स्वस्त ते महाग, या महिन्यात लॉन्च होणार या जबरदस्त कार; जाणून घ्या नावे

Top 4 Launching Cars : सध्या जुलै महिना चालू झाला असून या महिन्यात भारतात अनेक कार (Car) लॉन्च (Launch) होणार आहेत. यामध्ये एसयूव्ही, ईव्ही आणि अगदी प्रीमियम लक्झरी सेडानचा (premium luxury sedans) समावेश आहे. Citroen C3, Volvo XC40 Recharge, Audi A8 L Facelift आणि Hyundai Tucson या महिन्यात लॉन्च होणार आहेत. चला तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगतो. … Read more