Top 5 Electric Scooter : जानेवारी 2023 मध्ये इलेक्ट्रिक स्कूटरचा धमाका ! ‘या’ ठरल्या टॉप 5 सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्कूटर…
Top 5 Scooter : बरेचजण नववर्षात गाड्या खरेदी करत असतात. अशा वेळी जानेवारी महिन्यात नववर्षानिमित्त लोकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे. दरम्यान, आज आम्ही तुमच्यासाठी जानेवारीमध्ये विकल्या गेलेल्या टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटरची यादी घेऊन आलो आहोत. यामध्ये Ola, Tvs, Ather, Hero, Okinawa यांचा समावेश आहे. या जानेवारी 2023 मध्ये सर्वाधिक विक्री झालेल्या इलेक्ट्रिक स्कूटर ठरल्या … Read more