अहिल्यानगरमधील या म्हैस बाजारामध्ये होते तब्बल २०० कोटींची उलाढाल, बाजाराला ५० वर्षांचा इतिहास
नेवासे- तालुक्यातील घोडेगाव हे देशभरात प्रसिद्ध असलेल्या म्हैस बाजारासाठी ओळखले जाते. तब्बल ५० वर्षांचा इतिहास असलेल्या या बाजारातून दरवर्षी सुमारे २०० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होते. राज्यासह देशभरातील शेतकरी आणि व्यापारी येथे जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी हजेरी लावतात. म्हैस बाजार घोडेगावचा म्हैस बाजार दर शुक्रवारी भरतो, आणि महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, चंदीगड, हरियाणा, दिल्ली, गुजरात, … Read more