Top interest on RD to senior citizens : पैसे कमवण्याची सुवर्णसंधी! ‘या’ बँका ज्येष्ठ नागरिकांना देत आहेत आरडीवर सर्वात जास्त व्याज

Top interest on RD to senior citizens : अनेकांना एफडीमधील गुंतवणूक परवडत नाहीत. अशातच अनेक बँकांनी काही दिवसांपूर्वी आरडीवर मिळणाऱ्या व्याजदरात कमालीची वाढ केली आहे. जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुम्ही आरडीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता एसबीआय, पोस्ट ऑफिस पंजाब नॅशनल बँक आणि HDFC बँकेच्या आरडीवर सर्वात … Read more