Top stocks : 30 दिवसांत पैसे डबल करणारे जबरदस्त 4 शेअर्स, गुंतवणूकदार झाले मालामाल
Top stocks : शेअर बाजार हे एक अद्भुत ठिकाण आहे. इथे कोण किती पैसे कमवील हे सांगता येणे कठीण आहे. गेल्या महिन्यातील शेअर बाजारातील रिटर्न्सवर नजर टाकली तर तो जवळपास 2 टक्क्यांच्या आसपास आहे. टॉप 4 शेअर असे आहेत कि त्यांचे रिटर्न्स 150 टक्क्यांपर्यंत गेला आहे. चला जाणून घेऊयात हे टॉप 4 शेअर्स. CDG Petchem … Read more