Sindhudurg Pune Flight : आता कोकणात केव्हाही जा ! पुण्यातून ह्या दिवशी असणार स्पेशल फ्लाईट्स
सिंधुदुर्ग : फ्लाय९१ या विमानसेवेने प्रवाशांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद देत सिंधुदुर्ग (चिपी विमानतळ) ते पुणे या मार्गावरील विमानसेवेची वारंवारता वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापूर्वी आठवड्यातून फक्त दोनदा उपलब्ध असलेली ही सेवा आता आठवड्यातून पाच दिवस चालणार आहे. या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील संपर्क अधिक दृढ होणार असून, पर्यटन, व्यवसाय आणि सामाजिक देवाणघेवाणीला मोठी … Read more