Tourism in Maharashtra : लोणावळ्यात होणार सगळ्यात भारी काचेचा स्कायवॉक !
Tourism in Maharashtra : लोणावळा येथील टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट येथील पर्यटन विकासासाठी आणि परिसरातील निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी ग्लास स्कायवॉक उभारण्याबाबत पर्यटन विभागाने सविस्तर प्रकल्प आराखडा एका महिन्यात तयार करावा. या पर्यटन प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी दिले. पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि मावळ परिसरातील पर्यटन … Read more