Noida Twin Towers : असं काय घडलं ज्यामुळे पाडले जात आहेत ट्विन टॉवर? वाचा त्यामागची कहाणी

Noida Twin Towers : अनधिकृतपणे बांधण्यात आलेले ट्विन टॉवर आज (Supertech Twin Towers) पाडले जात आहेत. हे 32 मजली टॉवर्स (Towers) पाडण्यासाठी 46 जणांची टीम काम करत आहे. वॉटर फॉल इम्प्लोजन (Water fall implosion) तंत्रानुसार ही इमारत पाडली जाणार आहे. हे टॉवर पाडत असताना आसपासची परिस्थिती सुरक्षित (Safe) राहावी यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली … Read more