Toyota Avanza : मर्केटमध्ये येत आहे टोयोटाची नवीन 7-सीटर कार, बघा वैशिष्ट्ये…
Toyota Avanza : टोयोटा आगामी काळात आपल्या पुढच्या पिढीची Toyota Avanza MPV घेऊन येत आहे, ज्यात अधिक चांगले लुक आणि नवीनतम फीचर्ससह अनेक खास गोष्टी मिळू शकतात. 11 वर्षांपूर्वी ही MPV भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात आली होती. गेल्या वर्षी, इंडोनेशियामध्ये नवीन पिढीच्या Toyota Avanza MPV ची झलक पाहायला मिळाली. असे मानले जाते की भारतात परवडणाऱ्या … Read more