Upcoming Cars : पुढील आठवड्यात लॉन्च होणार ‘ह्या’ दमदार कार्स ; जाणून घ्या काय असेल खास
Upcoming Cars : 26 सप्टेंबर (Navratri) पासून सणासुदीचा हंगाम (festive season) सुरू होणार असून, या महिन्याच्या अखेरीस मारुती सुझुकीची ग्रँड विटारा (Maruti Suzuki’s Grand Vitara) , टाटा टियागो इलेक्ट्रिक हॅचबॅक (Tata Tiago electric hatchback) आणि टोयोटाची फ्लेक्स-फ्यूल कॅमरी (Toyota’s flex-fuel Camry) या तीन गाड्या लॉन्च केल्या जातील. आज आम्ही तुमच्यासाठी या तीन वाहनांशी संबंधित माहिती … Read more