ऑगस्टमध्ये लॉन्च होणार टोयोटाची नवीन कार…किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Toyota car(2)

Toyota car : टोयोटाने आपली नवीन जनरेशन टोयोटा यारिस लाँच करण्याची घोषणा केली आहे. टोयोटाची ही नवी सेडान कार लवकरच दक्षिण आशियाई बाजारात दाखल होणार आहे. जपानी कार निर्माता कंपनी 8 ऑगस्ट रोजी आपल्या नवीन कारचे अनावरण करणार आहे. हे लक्षात घेऊन टोयोटाने पहिली अधिकृत प्रतिमा देखील जारी केली आहे. प्रतिमांच्या या मालिकेत, कंपनीने नवीन … Read more