Toyota Cars Price Hiked : भारतात पुन्हा एकदा वाढल्या टोयोटा कारच्या किंमती, जाणून घ्या नवीन किंमती

Toyota Cars Price Hiked

Toyota Cars Price Hiked : टोयोटाने यावर्षी दुसऱ्यांदा भारतात आपल्या कारच्या किमती वाढवल्या आहेत. यावेळी ही वाढ 1.85 लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. फॉर्च्युनर, इनोव्हा क्रिस्टा, कॅमरी आणि वेलफायर या कंपनीच्या लोकप्रिय मॉडेल्सना या नवीनतम दरवाढीचा फटका बसला आहे. जपानी वाहन निर्मात्याने हे पाऊल वाढत्या इनपुट खर्चाला तसेच सेमीकंडक्टरच्या जागतिक पुरवठ्यातील कमतरता दूर करण्यासाठी उचलले … Read more