Toyota Upcoming Electric Cars : पेट्रोलची चिंता सोडा! टोयोटा आणणार 1200 रेंज देणारी कार, जाणून घ्या किंमत

Toyota Upcoming Electric Cars

Toyota Upcoming Electric Cars : भारतीय बाजारात आता शानदार फीचर्स असणाऱ्या इलेक्ट्रिक कार लाँच होऊ लागल्या आहेत. त्यापैकी काहींच्या किमती खूप जास्त असतात. अशातच आता टोयोटा देखील आपली नवीन कार लाँच करणार आहे. जी तुमच्यासाठी उत्तम पर्याय असेल. ज्यात ग्राहकांना 1200 रेंज पाहायला मिळेल. कधी लॉन्च होणार आणि काय आहेत तिची फीचर्स? जाणून घ्या सविस्तर … Read more