Upcoming Cars November 2022: नोव्हेंबरमध्ये ‘ह्या’ जबरदस्त कार्स मार्केटमध्ये घेणार दमदार एन्ट्री ! किंमत आहे फक्त ..
Upcoming Cars November 2022: अनेक उत्तम कार नोव्हेंबर महिन्यात लॉन्च करण्यासाठी सज्ज आहेत. या महिन्यात एकूण सात कार्स विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जीप ग्रँड चेरोकी सारख्या हायब्रीड मॉडेल्सपासून ते टोयोटा इनोव्हा हायक्रॉस पर्यंत आहे. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या लॉन्चची तारीख आणि किंमत. हे पण वाचा :-Income Tax: सोने घरात … Read more