Toyota Urban Cruiser Hyryder : अवघ्या 1 लाखात खरेदी करा टोयोटाची मिनी फॉर्च्युनर! पहा शक्तीशाली फीचर्स आणि किंमत
Toyota Urban Cruiser Hyryder : भारतीय ऑटो बाजारात अनेक कंपन्यांच्या शक्तिशाली का उपलब्ध आहेत. तसेच अनेकांचे फॉर्च्युनर खरेदी करण्याचे स्वप्न असते. मात्र तिची किंमत अधिक असल्याने अनेकांना ती खरेदी करता येत नाही. मात्र आता तुम्ही टोयोटोची मिनी फॉर्च्युनर अगदी कमी पैशांमध्ये खरेदी करू शकता. तुम्हालाही टोयोटो कंपनीची फॉर्च्युनर कार खरेदी करण्याचे स्वप्न असेल आणि बजेट … Read more