Car Update: ही आहे टोयोटोची मिनी फॉर्च्युनर! नेक्सनला देईल टक्कर, वाचा ‘या’ कारची वैशिष्ट्ये
Car Update:- भारतामध्ये अनेक कंपनीच्या कार्स असून यामध्ये स्पोर्ट युटीलिटी व्हेईकल अर्थात एसयुव्ही सेगमेंट अतिशय वेगाने भारतीय बाजारपेठेमध्ये वाढताना दिसून येत आहे. या सेगमेंटमध्ये अनेक कंपन्यांच्या कार्स असून या स्पर्धेत आता टोयोटा देखील सब कॉम्पॅक्ट एस यु व्ही सेगमेंट मध्ये भारतीय बाजारपेठेत स्वतःचे नशीब आजमावणार असण्याची शक्यता आहे. तसे पाहायला गेले तर टोयोटाच्या अनेक कार … Read more