TOYOTA Upcoming Car 2023 : लवकरच लाँच करणार टोयोटा या दमदार कार, पहा फीचर्स
TOYOTA Upcoming Car 2023 : जपानी ऑटोमेकर टोयोटा ही मार्केटमधील आघाडीची कार निर्माता कंपनी आहे. कंपनी सतत नवनवीन फीचर्स आणि मागणीनुसार कार लाँच करत असते. अशातच कंपनी नवीन वर्षात आपल्या ग्राहकांना एक मोठा सुखद धक्का देण्याच्या तयारीत आहे. कारण कंपनीच्या 3 कार्स लाँच होणार आहेत. पाहुयात सविस्तर माहिती. 1. 2023 टोयोटा इनोव्हा क्रिस्टा नवीन 2023 … Read more