Traction Control : ओल्या रस्त्यावरील अपघात टाळायचा असेल तर ‘हे’ फीचर येईल कमी
Traction Control : राज्यात सध्या धुक्याची चादर पसरत आहे. अशातच अपघाताचे प्रमाणही वाढत आहे. अशा परिस्थितीत, कारमध्ये असलेल्या फीचरचा वापर करून अपघात टाळू शकता.हे फीचर काय आहे? अपघातांपासून कसे संरक्षण करते आणि ते कसे वापरले जाते? ते जाणून घेऊया. खरं तर थंडीच्या दिवसामध्ये हवामान दमट राहते आणि या आर्द्रतेमुळे रस्ते ओले होऊ लागतात. रस्ते ओले … Read more