Tractor News : स्वराज ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी आहेत किफायतशीर..! स्वराज कंपनीचे 3 सर्वोत्कृष्ट ट्रॅक्टर, विशेषता आणि किंमत वाचा

tractor news

Tractor News : स्वराज ही भारतातील ट्रॅक्टर निर्माती एक अग्रगण्य कंपनी (Tractor Company) आहे. ही एक स्वदेशी ट्रॅक्टर कंपनी आहे. ही केवळ देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर कंपन्यांपैकी एक आहे. आपल्या देशात लाखो शेतकरी स्वराज ट्रॅक्टर वापरतात. स्वराज ट्रॅक्टर (Swaraj Tractor) अतिशय शक्तिशाली, किफायतशीर आणि मजबूत आहेत. स्वराज ट्रॅक्टरची किंमतही (Swaraj Tractor Price) … Read more