ऐकावे ते नवलंच…! आता पेट्रोल आणि डिझेलची गरजचं नाही..! चक्क माणसाच्या मुत्रावर चालणार ट्रॅक्टर, शेतकऱ्यांचा होणारं फायदा

Agricuture News: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे (Petrol Diesel Price) सगळेच चिंतेत आहेत. शेतकरी बांधवांना (Farmer) याचा सर्वाधिक फटका बसत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात कमालीची वाढ झाली आहे परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात (Farmer Income) दिवसेंदिवस घट घडून येत आहे. खालच्या वर्गापासून ते उच्च वर्गापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या किमती सगळ्यांवर परिणाम करत आहेत. महागाई वाढण्यामागे हेही एक प्रमुख … Read more