दसऱ्यापासून सुरू होणार ट्रॅक्टर खरेदी सवलत योजना! अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून महत्वपूर्ण निर्णय

tractor yojana

शेती व्यवसाय आणि या व्यवसायामध्ये यांत्रिकीकरण या बाबींना शासनाच्या माध्यमातून अनेक योजना राबवून प्रोत्साहन देण्यात येत आहे. शेती व्यवसायामध्ये अनेक घटकांकरिता अनुदानाचा लाभ अनेक योजनांच्या माध्यमातून देण्यात येत असून त्याचपद्धतीने  शेती कामासाठी आवश्यक यंत्र खरेदीवर शासनाच्या माध्यमातून अनेक योजना कार्यान्वित करण्यात आलेले आहेत व आर्थिक लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. तसेच अनेक महामंडळाच्या माध्यमातून देखील … Read more