Share Market Update : शेअर मार्केटमध्ये पैसे कमवायचेत? तर या 5 ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज माहिती असाव्यात
Share Market Update : शुक्रवारी शेअर मार्केट (Share Market) मध्ये खूप मोठी घसरण (Falling) पाहायला मिळाली. सध्या मार्केट लाल चिन्हांमध्ये आहे. शेअर मार्केटमध्ये सर्वांनाच पैसे (Money) कमवायचे असतात. मात्र काही अशा टिप्स असतात त्याचा अभ्यास कोणीही करत नाही. व्यापार म्हणजे सिक्युरिटीजची खरेदी आणि विक्री. व्यापाराचेही अनेक प्रकार आहेत. व्यापार एका दिवसापासून ते वर्षांपर्यंतच्या दीर्घ अंतरासाठी … Read more