Gold Price Today : दिवाळीअगोदरच सोने झाले 5080 रुपयांनी स्वस्त, आता 10 ग्रॅम खरेदी करा 30000 रुपयांना…

Gold Price Today : सोमवारी सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली होती. सोमवारी या व्यापारिक आठवड्याच्या (trading week) पहिल्या दिवशी सोन्याचा भाव 51120 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा (Silver) भाव 58949 रुपये प्रति किलोवर बंद झाला. या घसरणीनंतर सोने 5000 रुपयांनी आणि चांदी 21,000 रुपयांनी स्वस्त होत आहे. सोमवारी सोने प्रति दहा ग्रॅम 645 … Read more