Traffic Rules : पोलीस गाडीची चावी आणि हवा काढू शकतात का? जाणून घ्या काय आहेत तुमचे अधिकार
Traffic rules : रस्त्यावर कार किंवा मोटारसायकल चालवताना वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. परंतु, बरेचदा लोक घाई, अनावधानाने किंवा इतर कोणत्याही कारणामुळे अनेक नियम पाळणे विसरतात, जसे की दुचाकीवर हेल्मेट घालणे, कारमध्ये सीट बेल्ट लावणे आणि लाल दिवा ओलांडणे इ. अशा परिस्थितीत वाहतूक पोलिसांना वाहन मालकावर कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार आहे. वाहतूक पोलिसांच्या कारवाईदरम्यान … Read more