Train Cross Sign : रेल्वेच्या पाठीमागच्या बाजूला X चिन्ह का असते? जाणून घ्या यामागील रंजक कारण
Train Cross Sign : भारतीय रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करत असतात. तसेच तुम्हीही अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेल. रेल्वेने प्रवास करत असताना तुम्ही अनेकदा रेल्वे डब्यांवर अनेक वेगवेगळी चिन्हे पाहिली असतील. या प्रत्येक चिन्हाचा अर्थ हा वेगवेगळा असतो. अनेकदा तुम्ही रेल्वेचे डबे संपल्यानंतर शेवटच्या डब्यावर X हे चिन्ह पहिले असेल. पण तुम्ही कधी या … Read more