काश्मीर ते कन्याकुमारी, आता प्रवाशांना चाखता येणार स्थानिक चव; रेल्वेमधला नवीन मेन्यू चर्चेत

Indian  Railways | भारतीय रेल्वेने आता प्रवाशांच्या खाद्यपदार्थांच्या अनुभवात महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण देशभरात रेल्वे प्रवास करताना स्थानिक पदार्थांचा आस्वाद घेता यावा यासाठी रेल्वे विभाग एक अभिनव पाऊल उचलत आहे. या निर्णयामुळे कोट्यवधी प्रवाशांच्या जेवणाच्या अनुभवात सकारात्मक बदल होणार आहे. रेल्वे मंत्रालयाचे मोठे पाऊल- भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या रेल्वे जाळ्यांपैकी … Read more