Train Tips : सणासुदीच्या काळात ट्रेनने प्रवास करताय? लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, नाहीतर..
Train Tips : देशात दिवाळीच्या सणाला (Diwali festival) सुरुवात झाली आहे. दरवर्षी हा सण (Diwali) मोठ्या उत्साहात साजरा करतात. या काळात अनेकजण ट्रेनने (Train) प्रवास करतात. परंतु, ट्रेनने प्रवास (Travel by train) करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात, नाहीतर याचा मोठा फटका तुम्हाला बसू शकतो. कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घेऊया. या गोष्टी लक्षात ठेवा … Read more