पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, वाचा…
Pune Railway News : राज्यातील विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील पुण्याला आणि विदर्भातील गोंदियाला नव्या एक्सप्रेस ट्रेन ची भेट मिळणार आहे. मध्यप्रदेश राज्यातील बालाघाटचे खासदार भारतीय पारधी यांनी या नव्या गाड्यांसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता आणि त्यांचा हा पाठपुरावा आता यशस्वी झाला असून … Read more