Indian Railways : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रेल्वेने रद्द केल्या तब्बल 140 गाड्या, पहा यादी
Indian Railways : देशात सध्या सणासुदीचा हंगाम (Festive season) सुरु आहे. या काळात रेल्वेने (Train) प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. जर तुम्हीही रेल्वेने प्रवास (Travel by train) करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण भारतीय रेल्वेने सुमारे 140 गाड्या रद्द (Trains cancelled) केल्या आहेत. याशिवाय, IRCTC (IRCTC) वेबसाइटवर अपडेट केलेल्या माहितीनुसार, 14 गाड्या … Read more