Posted inताज्या बातम्या, आर्थिक

DA Hike Latest Update : आनंदाची बातमी! केवळ ‘याच’ कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ

DA Hike Latest Update : करोडो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central employees) एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार (Central Govt) सणासुदीच्या काळात (Festive season) या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करू शकते. अनेक दिवसांपासून हे कर्मचारी महागाई भत्त्याच्या (DA) वाढीची आतुरतेने वाट पाहत होते. महागाई भत्ता 34 टक्क्यांवरून 38 टक्के इतका (DA Hike) होणार आहे. 1 कोटीहून अधिक कर्मचारी […]